सर्वश्रेष्ठ दान अवयव दान
" अंगदान "जीवन संजीवनी अभियान
1.4k views | Nanded, Maharashtra | Aug 13, 2025 माझं शरीर शांत झालं पण माझे अवयव कुणाच्च्या तरी अंगणात हसतय. अवयव दान चळवळ . ह्या चळवळीत सर्वांनी पुढाकार घेऊन अवयव दान करण्याचा निर्णय घ्यावा. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख