जालना: कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट, निष्पाप तरुणाचा खून करून कार पेटवली...
जालन्यातील जाफराबाद तालुक्य
Jalna, Jalna | Jun 2, 2026 कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट, निष्पाप तरुणाचा खून करून कार पेटवली... जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरातील धक्कादायक घटना समोर.... जालनाचे अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी दिली माहिती आज दिनांक 2 मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घट