नागपूर ग्रामीण: वाडी दर्गा परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडधामणा दर्गा जवळ द २२ मे दुपारी १२:१५ वाजताच्या सुमारास एक अंदाजे ४० वर्षीय अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या गळ्यात हिरव्या मण्यांची माळ, अंगात मळकट पांढरा शर्ट आणि मळकट जीन्स पॅन्ट होती.त्याला उपचारासाठी तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प