रानडुक्कर आडवे आल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत रायसोनी कॉलेज ते अंजनगाव बारी मार्गावर घडली असून एमएच २७ डीबी 61 10 अचानक रानडुक्कर आडव्या आले त्यामुळे दुचाकीस्वार अमोल मधुकरराव परिमाल आडगाव बुद्रुक यांच्या नियंत्रण सुटल्याने ते दुचाकी सोळा खाली पडले डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला बडनेरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे पुढील तपास बडनेरा पोलीस करताय