जालना: जालन्यात कोंबड्यांच्या पिकअपवर गुंडांचा हल्ला; दगडफेक करत चालकाला बेदम मारहाण.
भररस्त्यात स्कॉर्पिओतून उतरले अन् पिकअप
Jalna, Jalna | May 24, 2026 जालन्यात कोंबड्यांच्या पिकअपवर गुंडांचा हल्ला; दगडफेक करत चालकाला बेदम मारहाण. भररस्त्यात स्कॉर्पिओतून उतरले अन् पिकअप फोडली; जालन्यात पुन्हा गुंडाराजाचा थरार.. राजमहल परिसरात गुंडांचा धिंगाणा! कोंबड्यांच्या वाहनावर दगडफेक, ७० हजारांचे नुकसान.. जालन्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा? पहाटे पिकअप अडवून हल्ला, शहरवासीय संतप्त.. आज दिनांक 24 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार