आज दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी चार वाजून ३० मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरात नव्याने सुरू झालेल्या नॅशनल हॉस्पिटल येथे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरील शिबिरामध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना माहिती दिली की सिल्लोड मध्ये जलद गतीचे रुग्णांना उपचार मिळणार असून सदरील हॉस्पिटलचा अनेक गोरगरिबांना फायदा होणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळेस दिली