नाशिकच्या सिरीन मेडोज येथे आ. सीमा हिरे यांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या ऍक्टीव्ह हॉलचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
नाशिक: सिरीन मेडोज येथे आ. सीमा हिरे यांचे हस्ते एस.एम. ऍक्टीव्ह हॉलचे लोकार्पण संपन्न - Nashik News