जालना: टीआरपीचे कारण देत ‘सावित्रीबाई फुले’ मालिका बंद करू नये; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी..
टीआरपीपेक्षा सावित्रीबा
Jalna, Jalna | Jun 11, 2026 टीआरपीचे कारण देत ‘सावित्रीबाई फुले’ मालिका बंद करू नये; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी.. टीआरपीपेक्षा सावित्रीबाईंचा वारसा महत्त्वाचा; मालिका सुरू ठेवण्याची मागणी.. ‘सावित्रीबाई फुले’ मालिका बंद झाल्यास बहुजन समाजाचा स्टार प्रवाहला बहिष्कार? नवनाथ वाघमारे यांचा इशारा.. सावित्रीबाई फुले मालिकेवर बंदीचा विचार थांबवा; स्टार प्रवाहविरोधात निषेधाचा इशारा.. आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार