Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गासाठी 2हजार कोटी रुपयांचा निधी खर्च,हॉटेल सेफरोन येथे पत्रकार प.आ.लोणीकर यांची माहिती

Jalna, Jalna | Jun 11, 2026
आज दिनांक 11 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या हॉटेल्स सेफरोन येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी माहिती दिली आहे, की केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी व जाण्यासाठी बरेच काही केले आहे, यामध्ये शेगाव ते पंढरपूर या दिंडी महामार्गासाठी दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहे,अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जालना: शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गासाठी 2हजार कोटी रुपयांचा निधी खर्च,हॉटेल सेफरोन येथे पत्रकार प.आ.लोणीकर यांची माहिती - Jalna News