शहादा: शहादा कोर्ट परिसरातून मोटार सायकलची चोरी, शहादा पोलिसात गुन्ह्याची नोंद
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील माननीय न्यायालय परिसरातून 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यानच्या काळात सतीश पाटील यांची मोटार सायकलची चोरी झाली आहे. याप्रकरणी 20 सप्टेंबर रोजी शहादा पोलिसात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.