जिंतूर: पालकमंत्र्यांची बनावट खात्यावरून बदनामी प्रकरणी कठोर कारवाई करा वंजारी समाजाचा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा
Jintur, Parbhani | Aug 7, 2025
जिंतूर तालुक्यातील पृथ्वी भांबळे याने विष्णू नागरे या बनावट नावाने फेसबुकवर खाते उघडून पालकमंत्री मेघना बोर्डीकर...