करवीर: गणपती बाप्पाच पंचगंगा नदीत विसर्जन करण्यावरून तणाव; हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पोलीस, मनपा प्रशासनात वादावादी
Karvir, Kolhapur | Sep 2, 2025
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या वाहत्या नदीपात्रात लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक...