सातारा: शहराजवळील उपनगरातून, 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
Satara, Satara | Sep 20, 2025 सातारा शहरातील एका उपनगरातून, 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेण्याची तक्रार, सातारा शहर पोलीस ठाण्यात, शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी, रात्री साडेनऊ वाजता देण्यात आली आहे, याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहराजवळ उपनगरातून, एका 14 वर्षाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने, अज्ञात करण्यासाठी, फूस लावून पळून नेल्याची तक्रार, या मुलीच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे, ही घटना गुरुवार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.