पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद थेऊर फाटा येथे भीषण अपघात झाला असून, यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हवेली: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद थेऊर फाटा येथे भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही - Haveli News