नांदेड: नवीनमोंढा येथील शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पदवीधर नोंदणीसंदर्भात आढावा बैठक संपन्न: जिल्हाध्यक्ष राजेश पावडे
Nanded, Nanded | Oct 31, 2025 आज शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परीसरातील शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पदवीधर नोंदणी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली असल्याची माहिती काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी आज शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परीसरातील काॅंग्रेस पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांना दिली आहे.