नाशिक: नाशिकरोड भागातील पिंपळे सदन गोसावी वाडी येथे अवैधरित्या सुरू असलेली हातभट्टी नाशिकरोड पोलिसांनी केली उध्वस्त; दोघाना अटक
Nashik, Nashik | Aug 31, 2025
नाशिकरोड पिंपळे सदन,गोसावी वाडी येथे अवैधरित्या सुरू असलेली हातभट्टी नाशिकरोड पोलिसांनी उध्वस्त करून दोन जणांना ताब्यात...