मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवर येथील नायरा पेट्रोल पंपा समोर मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल दुभाजकावर जाऊन आदळली हे अपघातात दोन-दोन गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुणवायकेने तात्काळ घटनास्थळी दाखल दाखविणे उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले