सणाचा आनंद साजरा करताना आपले आरोग्य ही महत्त्वाचे ! 🎆
टीबी (क्षयरोग) पासून सुरक्षित राहा आणि वेळेत तपासणी करा.
या उत्साही आणि प्रेरणादायी गाण्यातून जाणून घ्या टीबीची लक्षणे, उपचार आणि मोफत उपचार केंद्रांची माहिती.
4.2k views | Nashik, Maharashtra | Oct 20, 2025 सणाचा आनंद साजरा करताना आपले आरोग्य ही महत्त्वाचे ! 🎆 टीबी (क्षयरोग) पासून सुरक्षित राहा आणि वेळेत तपासणी करा. या उत्साही आणि प्रेरणादायी गाण्यातून जाणून घ्या टीबीची लक्षणे, उपचार आणि मोफत उपचार केंद्रांची माहिती. 💡 लक्षणे लक्षात ठेवा: सलग दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला छातीत दुखणे वजन कमी होणे