जिल्हा प्रशासन आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत, चंद्रपूर तर्फे सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी/पदयात्रेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे आज दि 21 नोव्हेंबर ला 12 वाजता करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रा. डॉ. गुरुदास बाल्की, एन.एस.एस. जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.