देऊळगाव राजा: कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आम सभा संपन्न
देऊळगाव राजा दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आमसभा संपन्न झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती समाधान शिंगणे हे होते तर आमसभेमध्ये सर्व संचालक मंडळ व सदस्य सचिव यांची उपस्थिती होती