पवई तलावातील गणपतीच्या विसर्जन तराफ्यावर लांब लचक मोठी मगर विश्रांती करताना
पवई मध्ये अनेक वेळा मगरीचे दर्शन झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे आता पुन्हा एकदा गणपती विसर्जन झाल्यानंतर आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पवई तलाव मधील गणपतीच्या विसर्जन तराफ्यावर लांब लचक मोठी मगर विश्रांती करताना व्हिडीओ समोर आला आहे हा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे