रोहा: रोहा पोलिसांची मोठी कारवाई – गावठी हातभट्टी उध्वस्त
Roha, Raigad | Sep 17, 2025 रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बेलवाडी गावच्या जंगल भागात सुरु असलेल्या अवैध गावठी हातभट्टीचा भांडाफोड करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात रसायने व तयार दारू नष्ट करत दोन संशयितांना ताब्यात घेतले.