जावळी: मेढा पोलिसांना दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी धरले धारेवर
Jaoli, Satara | Nov 20, 2025 गुरुवार दि.20 रोजी मेढा कोर्टात आंदोलनाच्या गुन्ह्याप्रकरणी हजर राहण्याची नोटीस मेढा पोलिसांनी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, नामदेव इंगळे यांना बजावली होती. मेढा पोलिसांनी नोटीस देते वेळी योग्य वर्तन न केल्याने गुरुवारी दुपारी 1 वाजता मेढा पोलिसांना अध्यक्ष अजय पवार यांनी धारेवर धरले.