शेवगाव: शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाचे दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी केले जल आंदोलन
Shevgaon, Ahmednagar | Feb 28, 2025
शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती साठी गावकऱ्यांनी जल आंदोलन केलं पुरुषांसह महिला नेहे गोळेगाव पाझर...