जालना: शहरातील ‘ मुकेश द्वार ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत ’ रस्ता जड वाहतुकीसाठी अखेर बंद
Jalna, Jalna | Apr 26, 2026 शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत संबंधित रस्ता जड वाहतुकीसाठी अखेर रस्ता बंद केला आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वाहतुकीची समस्या काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुख्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात ट्रक, डंपर आणि इतर जड वाहने जात होती. त्यामुळे या भागात दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. विशेषतः शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ परिसरात नागरिकांन