Public App Logo
अरुणोदय सिकल सेल ऍनिमिया विशेष अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खडकमाळेगाव, आयुष्यमान आरोग्य मंदिर वनसगाव, तालुका निफाड येथे आज दिनांक 20/1/2026 रोजी सिकल सेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. - Nashik News