पालघर: एमएमआरडीए आयुक्तांची मुंबई येथे आमदार राजन नाईक यांनी घेतली
एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांची मुंबई येथील एमएमआरडीए मुख्यालयात नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी भेट घेतली. विरार वसई परिसरातील प्रलंबित व प्रस्तावित विकास कामांच्या गती देण्याबाबत, त्याचप्रमाणे कामांच्या अंमलबजावणी बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.