चांदूर बाजार: आनंदनगर चांदूरबाजार येथे घरफोडी करून मुद्देमाल लंपास, चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Chandurbazar, Amravati | Sep 14, 2025
चांदूरबाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आनंद नगर येथे राज धर्मानंद रामटेके यांचे घराचे कुलूप तोडून ड्रेसिंग टेबल मध्ये...