तिरोडा: तिरोडा येथील क्रीडा शिक्षक अमन नंदेश्वर यांचा एनएमडी कॉलेज गोंदिया येथे करण्यात आला सत्कार
Tirora, Gondia | Sep 15, 2025 गोविंदराव वंजारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विमानाने क्रीडा शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सत्कार सोहळा चा आयोजन 15 सप्टेंबरला एन.एम. डी कॉलेज गोंदिया येथे करण्यात आले.वेध भविष्याचा सत्कार पदवीधर गुणवंतांचा. या सत्कार सोहळ्यात क्रीडा, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मा.अमन हंसराज नंदेश्वर यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गोविंदराव वंजारी फाउंडेशन तर्फे मा.आमदार अभिजीत वंजारी पदवीधर मतदारसंघ नागपूर विभाग यांच्या हस्ते समान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.