दिंडोरी: करंजखेड फाटा च्या जवळ मोटरसायकल अपघातात दोन जण गंभीर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
दिंडोरी तालुक्यातील वनी ते सापुतारा रस्त्यावरील करंजखेड फाट्याजवळ मोटरसायकलला अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले आहे .दोघं गंभीर जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्याची माहिती 108 रुग्णवाहिकीचे चालक रंगनाथ भरसट यांनी सांगितले .