शिरोळ: गणेश मूर्तीवरील पीओपी बंदी उठवली, पण मूर्तीकारांपुढे आव्हाने कायम, गणेशभक्तांना यंदा महागाईची सोसावी लागणार झळ
Shirol, Kolhapur | Aug 27, 2025
लाडक्या बाप्पाच्या स्वागताला देशभरात उत्साह वाढला असून आज लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी लगबग सुरू आहे. कुंभार वाडे...