बदनापूर: आमदार नारायण कुचे यांनी माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट
Badnapur, Jalna | Nov 28, 2025 आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 7वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची जालना येथे त्या निवासस्थानी बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण गुरुजी यांनी भेट घेतली आहे व नगरपरिषद निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या विषयावर ही भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे ,यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर माजी आमदार कैलास गोरंट्याल इतर उपस्थित झाले होते.