अमरावती: रविराज देशमुख यांची शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर शोरूमवर धडक; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ट्रॅक्टर केला परत
Amravati, Amravati | Aug 28, 2025
नेरपिंगळाई येथील शेतकरी प्रकाश पोटे यांनी 20 जानेवारी 2025 रोजी यांनी सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केली. प्रकाश पोटे...