गंगापूर: शिल्लेगाव ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगांव तसं चांगलं पण ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारामुळे वेशीला टांगलं असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आली आहे कारण आज गुरुवारी गावकऱ्यांनी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयला गावाकऱ्यांनी टाळे ठोकले.