जालना: दिव्यांग पत्रकाराला पाच तास डांबून अमानुष मारहाण; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी.
बातम्या प्रकाशित केल्याचा राग; दिव्यां
Jalna, Jalna | Jun 2, 2026 दिव्यांग पत्रकाराला पाच तास डांबून अमानुष मारहाण; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. बातम्या प्रकाशित केल्याचा राग; दिव्यांग पत्रकार राहुल मुळे यांना बेदम मारहाण, धमक्या आणि मानसिक छळाचा आरोप.. पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले निवेदन.. आज दिनांक दोन मंगळवार रोजी सांयकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील दिव्यांग वार्ताचे संपादक तथा पत्रकार राहुल सुरेश मुळे यांना काही व्यक्तींनी पाच तास एका खोलीत डां