पालघर: नवनिर्वाचित आमदार विलास तरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
बोईसर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विलास तरे यांना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी, खासदार नरेश म्हस्के शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पश रविंद्र फाटक जिल्हाप्रमुख श्री.वसंत चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.