जालना: जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात नगरसेवकांना कायद्याचे ‘सुरक्षा कवच’; विशेष प्रशिक्षण शिबिरातून गुन्हेगारीविरोधात ठोस प
Jalna, Jalna | Apr 23, 2026 जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात नगरसेवकांना कायद्याचे ‘सुरक्षा कवच’; विशेष प्रशिक्षण शिबिरातून गुन्हेगारीविरोधात ठोस पाऊल.. कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन; प्रशिक्षण शिबिराबाबत संध्याताई देठे यांची समाधानाची प्रतिक्रिया.. आज दिनांक 23 गुरुवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या विकासाची जबाबदारी स्वीकारलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना आता कायद्याचे भक्कम बळ मिळाले आहे. जालना महानगरपालिकेच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित विशेष एकदिवसीय प्रशिक्षण