अमरावती: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मनपाची आर्टीफिशीयल टँक व्यवस्था महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम २३ ठिकाणी विसर्जनाची सुविधा
Amravati, Amravati | Sep 5, 2025
आज ५ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने पर्यावरणपूरक आणि...