अहमदपूर: रुद्धा (ता. अहमदपूर) येथील बाप-लेकाच्या निघृण खुनाचा छडा अवघ्या आठ तासांत — आरोपी अटकेत.
रुद्धा (ता. अहमदपूर) येथील बाप-लेकाच्या निघृण खुनाचा छडा अवघ्या आठ तासांत — आरोपी अटकेत. अहमदपूर तालुक्यातील रुद्धा येथील शेतशिवारात सोमवार ते मंगळवारच्या मध्यरात्री झालेल्या बाप-लेकाच्या निघृण खुनाचा अवघ्या आठ तासांत छडा लावून आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.