जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पहिल्यांदाच आदेशाचे पालन न केल्याने आरोपीस आरोपीची तुरुंगात रवानगी अखेर गजानन रामपाल सारडा याची तुरुंगात रवानगी.. सारडा ऑइल इंडस्ट्रीजचे भागीदार गजानन रामपाल सारडा यांनी व त्यांच्यासह इतर भागीदारांनी सौ तारा अग्रवाल यांच्याकडून ठेवीची रक्कम घेतली होती व ती परत नाही केली म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांनी तक्रार मंजूर करून पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले होते .परंतु त्या आदेशाची पूर्तता न केल्यास थेट कारागृहात रवानगी केली आहे.