भद्रावती: अवैध रेतितस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर भद्रावती पोलीसांची कारवाई.
मानोरा गावाजवळील घटना.
Bhadravati, Chandrapur | Aug 31, 2025
एम.एच.२९ व्हि.१७१३ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतितस्करी होत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यावर कारवाई करीत चार...