नागपूर ग्रामीण: झोपडीला भीषण आग; डेकोरेशनचे साहित्य जळून खाक, मोठे नुकसान!#
झोपडीला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. आग एवढी भयानक होती की, झोपडीत ठेवलेले बांबू आणि मोठ्या प्रमाणावरील डेकोरेशनचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेत पीडित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच गोधनी नगर पंचायतीच्या अग्निशामक दलाच्या गाडीने तात्काळ घटनास्थळी पोहचली