सिन्नर: भगवती नगर परिसरात १६ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
Sinnar, Nashik | Oct 15, 2025 सिन्नरच्या भगवती नगर परिसरात समर्थ श्रीकृष्ण पाळदे (१६) या शाळकरी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समर्थने पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास लावून घेतला होता.