पुणे शहर: लोहगाव भागात कबुतर पाळण्यावरून दोन गटांमध्ये राडा, विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कबुतर पाळण्यावरून असलेल्या जुन्या वादातून लोहगाव येथील बर्मासेल येथे दोन गटांमध्ये राडा झाला. याबाबत दोन्ही गटातील लोकांनी परस्परांविरुद्ध फिर्याद दिल्याने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे