बोदवड: बोदवड ते मुक्ताबाई मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल विहान जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जखमी,मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
Bodvad, Jalgaon | Sep 14, 2025
बोदवड ते मुक्ताबाई मंदिर कडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर हॉटेल विहान आहे. हॉटेलच्या जवळ ज्ञानेश्वर राजाराम काटोले वय...