जालना: विजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा बळी; पाहेगाव तांड्यात तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू..
Jalna, Jalna | Apr 27, 2026 विजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा बळी; पाहेगाव तांड्यात तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू.. आज दिनांक 27 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील पाहेगाव तांडा येथे विजवितरण कंपनीच्या कथित हलगर्जीपणामुळे एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिलीप माधवराव चव्हाण (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप चव्हाण हे आपल्या घराच्या छतावर झ