हवेली: वाघोलीत सफाई कर्मचाऱ्यांची काम बंद आंदोलन सुरू
Haveli, Pune | Oct 20, 2025 वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचा अचानक कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दिवाळीची १०,००० आगाऊ रक्कम न दिल्याने त्यांनी काम बंद केले. एकूण १३७ कामगार आंदोलनात सहभागी झाले असून आधीच कचऱ्याच्या समस्याने त्रस्त नागरिकांना मोठ्या कचरा समस्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.