Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; ६९ सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कर्मचाऱ्यांची शपथ

Jalna, Jalna | Apr 28, 2026
नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळाव्यात या उद्देशाने जालना महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महानगरपालिकेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत नागरिकांना उपलब्ध असलेल्या ६९ सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाला महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त अंजली शर्मा, उपायुक्त नंदा गायकवाड, सहायक आयुक्त केशव कानपुडे, तसेच दिव्यांग विभागाच्या अधीक्षक प्रमिला मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सेवा हक्क दिना’च्या
जालना: जालना महानगरपालिकेत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; ६९ सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची कर्मचाऱ्यांची शपथ - Jalna News