हवेली: लोणी कंद पोलीस स्टेशन मध्ये ठाणे अंमलदार कक्षात अंगावर डीझेल ओतून पेटवून घेण्याचा तरुणाने केला प्रयत्न
Haveli, Pune | Aug 21, 2025
लोणी कंद पोलीस स्टेशन मध्ये तरुणाने आरडा ओरडा करुन गोंधळ घतला बाटली मधील डीझेल स्वतःच्या अंगावर ओतून माचीस काढून पेटवून...