नांदेड: गाडेगाव येथील आसना नदीला गणेश विसर्जनाला गेलेल्या 2 भाविकांवर काळाने घातला घाला, तर तिसऱ्या युवकाला गावकऱ्यांनी वाचवले
Nanded, Nanded | Sep 6, 2025
गाडेगाव येथील आसना नदीला गणेश विसर्जनाला गेलेल्या दोन भाविकावर काळाने घाला घातला. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जण वाहून...